Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : एखादी वस्तू, स्थान, काळ इत्यादींचा अल्प भाग.
Example : त्याने औषधाचा अल्पांश तोंडात टाकून त्यावर गटागट पाणी प्यायला. या मिश्रणात हायड्रोक्लोरिक अम्लाचा अल्पांश मिसळला.
Translation in other languages :हिन्दी English
किसी वस्तु, स्थान, अवधि आदि का थोड़ा या छोटा भाग।
A small amount or duration.
Install App