Meaning : वयस्क नाही असा.
Example :
एक अल्पवयस्क मुलगा पोहोण्याच्या शर्यतीत पहिला आला
Synonyms : अप्रौढ, अल्पवयीन, पोरवयाचा, पोरसवदा, लहान
Translation in other languages :
जो वयस्क न हो।
एक अवयस्क बालिका ने मुझे अंताक्षरी में हरा दिया।