Meaning : जे प्राप्त झालेले नाही किंवा प्राप्त होणे कठीण आहे असे.
Example :
कष्टाळू व्यक्तिला जगात काहीच अप्राप्य नसते.
Synonyms : अप्राप्य
Translation in other languages :
Meaning : मिळायला कठीण.
Example :
महात्माजींचे दर्शन हा आमच्यासाठी अलभ्य लाभच होता