Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : एखाद्यास आदरपूर्वक काही देण्याची क्रिया.
Example : खरा भक्त आपल्याजवळी सर्वकाही देवाला अर्पण करतो.
Translation in other languages :हिन्दी
किसी को कुछ देने, सौंपने या भेंट करने की क्रिया।
Meaning : एखाद्यास आदरपूर्वक काही देण्याची किंवा भेट म्हणून देण्याची क्रिया.
Example : समर्पणासाठी मनात श्रद्धा असायला हवी.
Synonyms : दान, समर्पण
किसी को कुछ आदरपूर्वक देने या भेंट करने की क्रिया।
Install App