Meaning : एखाद्या वस्तूचे दोन सारखे भाग केले असता त्यापैकी प्रत्येक.
Example :
मला ह्याचे फक्त अर्धे दे.
Translation in other languages :
Meaning : एखाद्या वस्तूचे दोन सारखे भाग केले असता त्यापैकी प्रत्येक.
Example :
या राज्यातील अर्धे लोक दारिद्र्य रेषेखाली आहेत
Synonyms : एकद्वितीयांश, निम्मा
Translation in other languages :
Consisting of one of two equivalent parts in value or quantity.
A half chicken.