Meaning : ज्याला काही अर्थ नाही असा.
Example :
त्याच्या निरर्थक बडबडीकडे लक्ष देऊ नको
Synonyms : अर्थहीन, असंबद्ध, निरर्थक, फोल, बाष्फल, बाष्फळ, वायफट, वायफळ, व्यर्थ
Translation in other languages :
Having no meaning or direction or purpose.
A meaningless endeavor.