Meaning : एक जैन तीर्थंकर.
Example :
नेमिनाथ हे जैनधर्मचे बाईसवे तीर्थंकर होते.
Translation in other languages :
जैनियों के बाईसवें तीर्थंकर।
नेमीनाथ का नाम ऋग्वेद में चार बार प्रयुक्त हुआ है।Meaning : एक पौराणिक राजा.
Example :
अरिष्टनेमीची पुत्री सुमती हिचा विवाह सगर राजाशी झाला होता.
Translation in other languages :
An imaginary being of myth or fable.
mythical beingMeaning : एक पौराणिक ऋषी.
Example :
अरिष्टनेमी ह्यांचे वर्णन ऋग्वेदात मिळते.
Synonyms : अरिष्टनेमी ऋषी
Translation in other languages :
A mentor in spiritual and philosophical topics who is renowned for profound wisdom.
sageMeaning : जैनांचे बाविसावे तीर्थंकर.
Example :
अरिष्ट नेमीनाथ भगवान ह्यांचे नाव ऋग्वेदात चार वेळा आले आहे.
Synonyms : अरिष्ट नेमीनाथ, अरिष्ट नेमीनाथ भगवान
Meaning : कश्यप ऋषीचा पुत्र.
Example :
अरिष्टनेमीचा जन्म विनिताच्या पोटी झाला होता.
Synonyms : अरिष्ट, अरिष्ट ऋषी
Translation in other languages :
An imaginary being of myth or fable.
mythical beingMeaning : एक प्रजापती.
Example :
अरिष्टनेमीचे वर्णन पुराणांत मिळते.
Synonyms : कश्यप प्रजापती
Translation in other languages :
Meaning : सागर राजाचे श्वसुर.
Example :
अरिष्टनेमीचे वर्णन पुराणांत आढळते.
Translation in other languages :
An imaginary being of myth or fable.
mythical beingMeaning : सोळावा प्रजापती.
Example :
अरिष्टनेमीचा उल्लेख पुराणांत आढळतो.
Translation in other languages :