Copy page URL Share on Twitter Share on WhatsApp Share on Facebook
Get it on Google Play
Meaning of word अरडाओरड from मराठी dictionary with examples, synonyms and antonyms.

अरडाओरड   नाम

1. नाम / निर्जीव / अमूर्त / काम

Meaning : अनेक लोकांचा एकत्रितपणे आरडाओरडा करण्याची क्रिया ज्यात शरीराची हालचालदेखील होते.

Example : बाहेरच्या गोंगाटामुळे काहीच ऐकू येत नव्हते.
मुले गच्चीवर गोंगाट करत होती.

Synonyms : आरडाओरड, कल्ला, कोलाहल, गोंगाट

मुहावरे भाषा को सजीव एवम् रोचक बनाते हैं। हिन्दी भाषा के मुहावरे यहाँ पर उपलब्ध हैं।