Meaning : योग्य नसणारा.
Example :
पंतप्रधानांनी अयोग्य मंत्र्यांना वगळले.
Synonyms : अकार्यक्षम, नालायक
Translation in other languages :
Not meant or adapted for a particular purpose.
A solvent unsuitable for use on wood surfaces.Meaning : न शोभणारे किंवा युक्त नसलेले.
Example :
त्याच्या अनुचित वागणुकीमुळे आईवडिलांना मानहानी सोसावी लागली
Synonyms : अनुचित, अप्रशस्त, अशिष्ट, अशोभनीय, गैर, चुकीचे
Translation in other languages :
Not suitable or right or appropriate.
Slightly improper to dine alone with a married man.Meaning : पात्रता नसलेला.
Example :
हे काम तू अपात्र माणसाकडे नको देऊ.
Synonyms : अपात्र, अर्हता नसलेला, नालायक
Translation in other languages :