Meaning : सीमांनी बांधला न गेलेला.
Example :
अमर्यादीत अवकाशाचा ठाव घेणे कठीण आहे
Translation in other languages :
Not clearly defined or easy to perceive or understand.
Indistinct shapes in the gloom.Meaning : सीमा नाही असा.
Example :
अवकाश असीम आहे
आप्त गेल्यामुळे त्याला झालेल्या असीम दुःखात आम्ही सहभागी आहोत
Synonyms : अनंत, अनन्वित, अपार, असीम, निस्सीम
Translation in other languages :
जिसकी सीमा न हो।
संतजी भगवान की असीम लीला का गुणगान कर रहे हैं।Meaning : न मापता येण्यासारखे.
Example :
सृष्टी अप्रमेय संपत्तीची खाण आहे.
Translation in other languages :
Impossible to measure.
Unmeasurable reaches of outer space.Meaning : ज्यात मर्यादा नाही असा किंवा ठराविक मर्यादेचे उल्लंघन करणारा.
Example :
अमर्याद काम समाजमान्य नसते.