Copy page URL Share on Twitter Share on WhatsApp Share on Facebook
Get it on Google Play
Meaning of word अमरावती from मराठी dictionary with examples, synonyms and antonyms.

अमरावती   नाम

1. नाम / निर्जीव / ठिकाण / पौराणिक ठिकाण

Meaning : इंद्र जेथे राहतो ते ठिकाण.

Example : दैत्य अमरावतीवर स्वारी करतील ह्याची इंद्राला भीती वाटू लागली.

Synonyms : इंद्रपुरी, इंद्रलोक


Translation in other languages :

2. नाम / निर्जीव / ठिकाण / प्रत्यक्षातील ठिकाण

Meaning : महाराष्ट्रातील एक शहर.

Example : अमरावतीच्या जवळच असलेल्या कौंडिण्यपूर या गावी श्रीकृष्ण कालीन संस्कृतीचे काही अवशेष शोधण्यात आले आहेत.

Synonyms : उमरावती


Translation in other languages :

भारत के महाराष्ट्र प्रांत का एक शहर।

अमरावती अकोला के समीप है।
अमरावती, अमरावती शहर
3. नाम / निर्जीव / ठिकाण / प्रत्यक्षातील ठिकाण

Meaning : महाराष्ट्रातील एक जिल्हा.

Example : अमरावती जिल्ह्यात कापसाची मोठी बाजारपेठ आहे.

Synonyms : अमरावती जिल्हा, उमरावती


Translation in other languages :

भारत के महाराष्ट्र प्रांत का एक जिला।

अमरावती जिले का मुख्यालय अमरावती में है।
अमरावती, अमरावती ज़िला, अमरावती जिला

A region marked off for administrative or other purposes.

district, dominion, territorial dominion, territory
मुहावरे भाषा को सजीव एवम् रोचक बनाते हैं। हिन्दी भाषा के मुहावरे यहाँ पर उपलब्ध हैं।