Meaning : कधीही नाश न पावणारा.
Example :
आत्मा शाश्वत आहे
Synonyms : अक्षय, अक्षर, अनश्वर, अविनाशी, चिरंजीव, चिरंतन, नित्य, शाश्वत
Translation in other languages :
जिसका कभी नाश न हो या सदा बना रहनेवाला।
आत्मा अमर है।Not subject to death.
immortalMeaning : कधीही न मरणारा.
Example :
पुराणातील गोष्टीनुसार अमृत प्यायल्याने जीव अमर होतो.
Synonyms : चिरंजीव, मृत्यूरहित
Translation in other languages :
Not subject to death.
immortal