Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : ज्यामुळे एखाद्याचे वाईट होईल अशी गोष्ट.
Example : कुणाचेही अकल्याण चिंतू नये
Synonyms : अकल्याण, अनहित, अनिष्ट, अशुभ, अहित
Translation in other languages :हिन्दी
वह जिससे किसी का कल्याण, मंगल या हित न हो।
Meaning : पवित्र नाही असा.
Example : अपवित्र ठिकाणी गंगाजळ शिंपडले की ते ठिकाण पवित्र होते
Synonyms : अपवित्र, अमंगळ
Translation in other languages :हिन्दी English
जो धर्मानुसार पवित्र न हो।
Not holy because unconsecrated or impure or defiled.
Install App