Meaning : उभे राहणे, उठणे.
Example :
सुधारकांनी स्त्रियांच्या उत्थानासाठी आपले आयुष्य वेचले
Translation in other languages :
Meaning : आधीच्या अवस्थेहून अधिक चांगल्या अवस्थेकडे जाण्याची क्रिया.
Example :
योग्य नियोजनावरच राष्ट्राचा विकास अवलंबून आहे
Synonyms : उत्कर्ष, उन्नती, प्रगती, विकास
Translation in other languages :
Gradual improvement or growth or development.
Advancement of knowledge.