Meaning : एखाद्या विषयाच्या सर्व अंगांचे ज्ञान व्हावे म्हणून बारकाईने केलेले अवलोकन,वाचन इत्यादी.
Example :
संस्कृत भाषेचे अध्ययन करण्यासाठी तो काशीला गेला आहे
Translation in other languages :
Meaning : एखाद्या गोष्टीत कुशलता मिळविण्यासाठी ते काम वारंवार करणे.
Example :
अभ्यास केल्यानेच अर्जुन धनुर्विद्येत प्रवीण झाला
Synonyms : अनुशीलन, आवृत्ती, सराव
Translation in other languages :
Systematic training by multiple repetitions.
Practice makes perfect.