Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : अभिमान असलेला.
Example : महाराष्ट्रदिनाच्या सर्व मराठी अभिमानी लोकांना हार्दिक शुभेच्छा.
Translation in other languages :हिन्दी
जिसे गर्व हो या गर्व करने वाला या गर्व से युक्त।
Meaning : ज्याविषयी अभिमान केला जाऊ शकतो असा.
Example : या ठिकाणाला छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची शपथ घेतल्याचा अभिमानी इतिहास आहे.
Meaning : मीपणाचा ताठा असलेला.
Example : अभिमानी माणसाचे इतरांशी जमणे कठीण असते.
Synonyms : अहंकारी, अहंमन्य, उन्मत्त, गर्विष्ठ, घमेंडखोर, घमेंडी, ताठर, मग्रूर
Install App