Meaning : होणार्या अन्यायाचा प्रतिकार करू न शकण्याच्या स्थितीतील स्त्री.
Example :
आपल्या कादंबर्यांतून हरिभाऊंनी भारतीय अबलांच्या दुःखाला वाचा फोडली.
Translation in other languages :
Meaning : होणार्या अन्यायाचा प्रतिकार करू न शकण्याच्या स्थितीतली.
Example :
अबला स्त्रीने स्वतःच सशक्त होणे आवश्यक आहे.
Translation in other languages :