Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : लोकात प्रचलित असलेली अशी बातमी जिला काही सबळ पुरावा नाही.
Example : लोकवार्ता लोकांमध्ये कधी कधी भ्रम निर्माण करते.
Synonyms : अफवा, किंवदन्ती, प्रवाद, लोकवार्ता, वंदता
Translation in other languages :हिन्दी English
लोक में असरे से प्रचलित कोई ऐसी बात जिसका पुष्ट आधार न हो।
Gossip (usually a mixture of truth and untruth) passed around by word of mouth.
Meaning : अफवा म्हणून पसरविलेला.
Example : जनतेस विनंती करण्यास येत आहे की अफवाई बातम्यांवर विश्वास ठेवू नका.
Translation in other languages :हिन्दी
अफ़वाह फैलाया हुआ।
Install App