Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : चारचौघात प्रसृत झालेली खोटी वा सबळ पुरावा नसलेली बातमी.
Example : दंगलीच्या काळात अफवांनी अधिकच घबराट पसरली.
Synonyms : अवई, अवाई, आवई, कंडी, प्रवाद, बाजारगप्पा, बोलवा, भूमका, वदंता, वावडी, हूल
Meaning : लोकात प्रचलित असलेली अशी बातमी जिला काही सबळ पुरावा नाही.
Example : लोकवार्ता लोकांमध्ये कधी कधी भ्रम निर्माण करते.
Synonyms : अफवाई, किंवदन्ती, प्रवाद, लोकवार्ता, वंदता
Translation in other languages :हिन्दी English
लोक में असरे से प्रचलित कोई ऐसी बात जिसका पुष्ट आधार न हो।
Gossip (usually a mixture of truth and untruth) passed around by word of mouth.
Install App