Copy page URL Share on Twitter Share on WhatsApp Share on Facebook
Get it on Google Play
Meaning of word अप्रसन्नता from मराठी dictionary with examples, synonyms and antonyms.
1. नाम / अवस्था / मानसिक अवस्था

Meaning : नाराज किंवा अप्रसन्न होण्याची अवस्था किंवा भाव.

Example : वाढत्या कामाच्या दबावामुळे कामगारात नाराजी पसरली आहे.
कामगारांन काम बंद ठेवून मालकाविरूद्ध नाराजी व्यक्त केली.

Synonyms : असंतुष्टता, नाखूषी, नाराजी


Translation in other languages :

रुष्ट होने की क्रिया या भाव।

रूठन पर काबू पाना बहुत बड़ी बात होती है।
रूठन

A mood or display of sullen aloofness or withdrawal.

Stayed home in a sulk.
sulk, sulkiness
2. नाम / अवस्था / मानसिक अवस्था

Meaning : अप्रसन्न होण्याची अवस्था किंवा भाव.

Example : पगार न वाढविल्यामुळे कामगारांमध्ये नाराजी पसरलेली आहे.
तुझ्या नाराजीचे कारण काय आहे?

Synonyms : असंतुष्टता, नाखुषी, नाराजी


Translation in other languages :

The feeling of being displeased or annoyed or dissatisfied with someone or something.

displeasure
मुहावरे भाषा को सजीव एवम् रोचक बनाते हैं। हिन्दी भाषा के मुहावरे यहाँ पर उपलब्ध हैं।