Meaning : पात्र नसण्याची स्थिती.
Example :
या कामात त्याला आलेले अपयश त्याची अपात्रताच सिद्ध करते
Synonyms : अयोग्यता, असमर्थता, नालायकी
Translation in other languages :
Unfitness that bars you from participation.
disqualificationMeaning : एखाद्या गोष्टीकरता योग्य नसण्याची अवस्था किंवा अयोग्य असण्याची अवस्था.
Example :
अपात्रतेमुळे त्याला हे पद मिळाले नाही.
Translation in other languages :
Having no qualities that would render it valuable or useful.
The drill sergeant's intent was to convince all the recruits of their worthlessness.