Meaning : मातापितांद्वारे त्यागलेला व दुसर्याने आपल्या मुलासारखा सांभाळलेला मुलगा किंवा पुत्र.
Example :
अपविद्ध पुत्राचे जीवन सुखमय होते.
Synonyms : अपविद्ध
Translation in other languages :
वह बालक जो माता-पिता द्वारा त्यागा हुआ हो और जिसे अन्य द्वारा पुत्रवत् पाला जाय।
अपविद्ध का जीवन सुखमय था।