Meaning : मोजता न येणारे.
Example :
अमावास्येच्या रात्री असंख्य तार्यांनी आकाश भरून गेले होते
Synonyms : अगणित, अगण्य, अमित, अमेय, असंख्य
Translation in other languages :
Too numerous to be counted.
Countless hours.Meaning : न मापता येण्यासारखे.
Example :
सृष्टी अप्रमेय संपत्तीची खाण आहे.
Translation in other languages :
Impossible to measure.
Unmeasurable reaches of outer space.