Meaning : मूळ भाषेतील शब्द इतर भाषेत येताना झालेला बदल.
Example :
पान हा संस्कृत पर्णचा अपभ्रंश मानतात.
Meaning : अपभ्रंशाच्या प्रक्रियेतून तयार झालेला शब्दरूप.
Example :
पान हे पर्ण ह्या शब्दाचे अपभ्रंश आहे.
Translation in other languages :
Meaning : इ.स. ४००च्यासुमारास बोलली जाणारी एक प्राचीन भाषा.
Example :
अपभ्रंश ही भाषा मूळ संस्कृतापासून अपभ्रष्ट झाली.
Translation in other languages :
एक प्राचीन भाषा जो चार सौ ईसा पूर्व के लगभग अस्तित्व में थी।
अपभ्रंश की उत्पत्ति संस्कृत से हुई।