Meaning : हात, पाय किंवा शरीराच्या एखाद्या अंगाला इजा झाल्याने नीटपणे हालचाल करू न शकणारी व्यक्ती.
Example :
ह्या शाळेत विकलांगांना फुकट शिक्षण दिले जाते.
Synonyms : विकलांग
Translation in other languages :
People collectively who are crippled or otherwise physically handicapped.
Technology to help the elderly and the disabled.Meaning : हात, पाय किंवा शरीराच्या एखाद्या अंगाला इजा झाल्याने नीटपणे हालचाल करू न शकणारा.
Example :
शासनाने अपंग व्यक्तींसाठी स्वयंरोजगाराची योजना जाहीर केली.
Translation in other languages :