Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : ज्याचे मन किंवा विचार दुसरीकडे लागले आहे असा.
Example : अन्यमनस्क व्यक्तीचे मन कोणत्याच कामात लागत नाही.
Synonyms : अनवधानी, अन्यमना, अन्यमानस
Translation in other languages :हिन्दी
जिसका मन दूसरी ओर लगा हुआ हो।
Install App