Meaning : ओळख नसण्याची अवस्था.
Example :
ते शहर लहान असल्याने अनोळखीपणा तसा कमीच वाटतो.
Translation in other languages :
Meaning : अनोळखी असण्याची अवस्था.
Example :
एक-दोन भेटी नंतर त्यांच्यातला अनोळखीपणा दूर झाला.
Synonyms : अपरिचितपणा
Translation in other languages :
The quality of being alien or not native.
The strangeness of a foreigner.