Meaning : अनुशासनासंबंधी.
Example :
संस्थेच्या भ्रष्टाचारी सदस्यांविरोधात अनुशासनीय कारवाई केली जाईल.
Translation in other languages :
Meaning : अनुशासनीय करण्यासारखे.
Example :
सरकार अनुशासनीय संस्थांच्या व्यवस्थेत काही सुधारणा आणण्यासाठी कार्यरत आहे.
Translation in other languages :