Meaning : एखाद्या गोष्टीविषयीचे अत्याधिक आकर्षण असलेला.
Example :
मेनकेवर आसक्त झालेल्या विश्वामित्राची तपश्चर्या भंगली
Synonyms : अनुरत, अनुरागी, आकृष्ट, आशक, आसक्त, फिदा, मोहित, लट्टू, लुब्ध, लोलुप
Translation in other languages :
Compulsively or physiologically dependent on something habit-forming.
She is addicted to chocolate.Meaning : प्रेमात आसक्त असलेला.
Example :
प्रेमासक्त पुरुरव्यासाठी स्वर्ग सोडून उर्वशी धरतीवर आली.
Synonyms : अनुरागी, आसक्त, प्रेमासक्त
Translation in other languages :