Meaning : अनुभवाने युक्त असलेली अवस्था किंवा भाव.
Example :
त्याचा अनुभवीपणा पाहून त्याला हे काम सोपविण्यात आले आहे.
Translation in other languages :
अनुभव से पूर्ण होने की अवस्था या भाव।
उसकी अनुभवपूर्णता को देखते हुए, उसे यह काम सौंपा गया है।