Meaning : चित्त किंवा मनाचा आवेश शांत किंवा मंद होणे.
Example :
नापास झाल्यापासून तो थंड पडला आहे.
Synonyms : थंड पडणे
Translation in other languages :
चित्त या मन का आवेग शांत या मंद पड़ना।
अनुत्तीर्ण होने के बाद से वह हतोत्साहित हो गया।