Meaning : ज्याचे उत्तर दिले गेलेले नाही असा.
Example :
अनेक अनुत्तरित प्रश्नांची उत्तरे शोधणे महत्त्वाचे आहे.
Translation in other languages :
Meaning : ज्याचे निरसन झालेले नाही असा.
Example :
हे अनुत्तरित कोडे आहे.
Synonyms : न सुटणारा
Translation in other languages :