Meaning : अयोग्य पद्धतीने एखाद्याने लिहिलेले शब्द, वाक्य इत्यादी जसेच्या तसे उतरवून काढणारा.
Example :
अनुकारी परिक्षार्थ्यांना वर्गातून बाहेर काढण्यात आले.
Synonyms : कॉपी करणारा, नक्कल करणारा
Translation in other languages :