Meaning : गाडी किंवा रथाचा खालचा भाग.
Example :
गाडीचे चाक अनुकर्षाच्या मध्यावर असते.
Translation in other languages :
Meaning : कालांतरावर किंवा दिवसगतीवर लोटलेले कर्तव्याचरण.
Example :
अनुकर्ष टाळणे हे सगळ्यांच्या हिताचे आहे.
Translation in other languages :