Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : ज्यामुळे एखाद्याचे वाईट होईल अशी गोष्ट.
Example : कुणाचेही अकल्याण चिंतू नये
Synonyms : अकल्याण, अनहित, अमंगल, अशुभ, अहित
Translation in other languages :हिन्दी
वह जिससे किसी का कल्याण, मंगल या हित न हो।
Meaning : कल्याणकारक नसलेला.
Example : असे अकल्याणकारक कृत्य करण्यापेक्षा उगे राहणे बरे.
Synonyms : अकल्याणकारक, अशुभ
Translation in other languages :हिन्दी English
जो कल्याण करनेवाला न हो।
Having or exerting a malignant influence.
Install App