Meaning : वर्णन करण्यास कठीण असा.
Example :
काश्मीरची निसर्गशोभा अवर्णनीय आहे.
Synonyms : अकथनीय, अनिर्वाच्य, अवर्णनीय, अवर्ण्य, शब्दातीत
Translation in other languages :
Defying expression or description.
Indefinable yearnings.