Meaning : आवरण किंवा झाकण नसलेला.
Example :
पूर्वीच्या काळी लोक अनावृत डोक्याने बाहेर पडत नसत.
उघड्या वस्तू झाकून ठेव.
Synonyms : अनाच्छादित, उघडा
Translation in other languages :
जो ढँका या आवृत न हो।
खुली वस्तुओं को ढक कर रखो।