Meaning : अनाथ असण्याची स्थिती किंवा भाव.
Example :
लहानपणापासूनच अनाथपण व दारिद्र्य यामुळे तो वाईट मार्गाला लागला.
Translation in other languages :
The condition of being a child without living parents.
His early orphanage shaped his character as an adult.