Meaning : जिचे पालनपोषण करणारे कोणी नाही अशी व्यक्ती.
Example :
देव हा अनाथांचा नाथ आहे.
Translation in other languages :
Someone or something who lacks support or care or supervision.
orphanMeaning : ज्याला मालक किंवा स्वामी नाही असा.
Example :
अनाथ रमेश आपल्या मालकाच्या शोधात निघाला.
Synonyms : नाथहीन
Translation in other languages :
Having no lord or master.
Harsh punishments for sturdy vagabonds and masterless men.