Meaning : लैंगिक अनुभव नसलेली अथवा कौमार्यभंग न झालेली.
Example :
नवरात्रात कुमारी मुलींना जेवू घालतात.
Synonyms : कुमारी
Translation in other languages :
Meaning : ज्याला इजा झाली नाही अथवा धक्का लागला नाही असा.
Example :
दंगलीत प्रत्येकाला इजा झाली पण इजा न झालेला असा तोच एक होता.
Synonyms : इजा न झालेला
Translation in other languages :
Not injured physically or mentally.
uninjuredMeaning : विकृत अथवा बिघडलेला नाही असा.
Example :
इथले सौंदर्य खर्या अर्थाने मूळ स्वरूपातील होते.
Synonyms : प्राकृत, मूळ स्वरूपातील
Translation in other languages :