Meaning : व्यवस्थेचा अभाव.
Example :
योग्य धोरणाच्या अभावी शिक्षणक्षेत्रात अव्यवस्था माजली आहे.
Synonyms : अव्यवस्था
Translation in other languages :
A condition in which an orderly system has been disrupted.
disarrangement, disorganisation, disorganizationMeaning : ताळतंत्र नसलेला.
Example :
कार्यकर्त्यांच्या अनागोंदी कारभारामुळे लोकांचा संस्थेवरचा विश्वास उडाला.