Meaning : कळण्यास कठीण.
Example :
ही अनाकलनीय समस्या कोण सोडवणार?
Synonyms : दुराकलनीय
Translation in other languages :
Meaning : आकलनास अशक्य.
Example :
त्याचे गचाळ अक्षर माझ्याकरिता तरी अनाकलनीय आहे.
Synonyms : अगम्य
Translation in other languages :