Meaning : माहित नसलेला.
Example :
हा विषय मला अज्ञात आहे
Translation in other languages :
Meaning : ओळख नसलेला.
Example :
संकटाच्या वेळी एका अपरिचित व्यक्तीने मला मदत केली.
Synonyms : अज्ञात, अनोळखी, अपरिचित
Translation in other languages :
Unaware because of a lack of relevant information or knowledge.
He was completely ignorant of the circumstances.Meaning : ज्याला एखाद्या गोष्टीची जाण नाही असा.
Example :
हे पुस्तक तज्ञांसाठीचे आहे अनभिज्ञ माणसाला ते कळणार नाही
Translation in other languages :
Meaning : बिना माहितीचा.
Example :
काही लोक असेही असतात जे आजारांपासून अनभिज्ञ राहतात.
Translation in other languages :
Unaware because of a lack of relevant information or knowledge.
He was completely ignorant of the circumstances.