Meaning : ज्यात एखाद्या विशिष्ट विषयाचे विवेचन केलेले असते तो एखाद्या ग्रंथाचा विभाग.
Example :
आजचे प्रवचन गीतेच्या पाचव्या अध्यायावर होते.
बाईंनी आज पाचवा धडा शिकविला.
Translation in other languages :
Meaning : इतिहास किंवा एखाद्या व्यक्तिच्या जीवनातील निश्चित काळ.
Example :
मुंबईतील त्या घटनेने एका नव्या भयावह अध्यायाची सुरवात केली.
Translation in other languages :
इतिहास या व्यक्ति के जीवन का एक निश्चित काल।
मुंबई की घटना ने एक नए भयावह अध्याय की शुरूआत कर दी है।Any distinct period in history or in a person's life.
The industrial revolution opened a new chapter in British history.