Meaning : एखाद्या विषयाच्या सर्व अंगांचे ज्ञान व्हावे म्हणून बारकाईने केलेले अवलोकन,वाचन इत्यादी.
Example :
संस्कृत भाषेचे अध्ययन करण्यासाठी तो काशीला गेला आहे
Translation in other languages :
Meaning : ब्राह्मणांकडून केल्या जाणाऱ्या षटकर्मापैकी एक.
Example :
पंडितजी नियमितपणे रोज अध्ययन करतात.
Synonyms : पठन
Translation in other languages :