Meaning : अधिकार हाती असलेल्या पदावर असलेली व्यक्ती.
Example :
रामचे वडील सैन्यात मोठे अधिकारी आहेत.
Synonyms : ऑफिसर, साहेब, हुद्देदार
Translation in other languages :
Someone who is appointed or elected to an office and who holds a position of trust.
He is an officer of the court.Meaning : अधिकारीचे पद.
Example :
आजारपणामुळे शेजार्याला आपली अधिकारी सोडावी लागली.
Translation in other languages :
Meaning : विशिष्ट स्थानाबद्दल सत्ता, हक्क, विशिष्ट गुण व पात्रता असलेली व्यक्ती.
Example :
ह्या नोकरीचा अधिकारी ह्यांपैकी कुणीही नाही.
Translation in other languages :
वह जिसे कोई विशेष योग्यता या क्षमता प्राप्त हो।
इस नौकरी का अधिकारी इनमें से कोई भी नहीं है।Meaning : हक्क असलेला.
Example :
हा निर्णयामुळे स्त्रिया घराच्या अधिकृत हक्कदार बनतील.
Synonyms : हक्कदार
Translation in other languages :
जिसे अधिकार दिया गया हो या जिसे कुछ करने या पाने का अधिकार हो।
दादी की वसीयत के अनुसार राम भी इस घर में रहने का अधिकारी है।Having authority or ascendancy or influence.
An important official.Meaning : अंगी अथवा ठायी अधिकार असलेला.
Example :
ह्या संस्थेत आपल्यालाही अधिकाराचे स्थान आहे.
Synonyms : अधिकारयुक्त, अधिकाराचा
Translation in other languages :
जिसे अधिकार हो या जो अधिकार से पूर्ण हो।
इस संस्था में आपका भी अधिकारपूर्ण स्थान है।Having authority or ascendancy or influence.
An important official.Meaning : अधिकार्याने सांगितलेला किंवा त्यांनी केलेला.
Example :
कार्यालयातून अधिकारी सूचना मिळाली.
Translation in other languages :
किसी शासकीय अधिकारी के द्वारा या अधिकारपूर्वक कहा या किया हुआ।
मुख्यमन्त्री कार्यालय द्वारा आधिकारिक सूचना जारी की गयी।