Meaning : स्वामी असण्याची स्थिती.
Example :
आधी भारतावर इंग्रजांचे स्वामित्व होते
Synonyms : आधिपत्य, प्रभुत्व, मालकी, स्वामित्व, हुकमत, हुकूमत
Translation in other languages :
अधिपति होने की अवस्था या भाव।
पहले भारत पर विदेशियों का आधिपत्य था।Meaning : जिच्या आधारे व्यक्तीवर वा परिस्थितीवर नियंत्रण ठेवता येते, त्यांच्याकडून हवे ते करवून घेता येते ती शक्ती.
Example :
दुसर्या महायुद्धानंतर ब्रिटनची सत्ता कमजोर झाली.
Translation in other languages :
The power or right to give orders or make decisions.
He has the authority to issue warrants.Meaning : अशी योग्यता ज्यामुळे एखाद्याला एखादी गोष्ट करण्याची शक्ती प्राप्त होते.
Example :
काही लोक आपल्या अधिकाराचा दुरुपयोग करतात.
Translation in other languages :
The power or right to give orders or make decisions.
He has the authority to issue warrants.