Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : गणितातील बेरजेचे + हे चिन्ह.
Example : ह्या गणितातील प्रश्नात अधिकच्या ऐवजी वजाबाकीचे चिन्ह लिहिले आहे.
Synonyms : धन
Translation in other languages :हिन्दी
गणित में जोड़ का चिह्न।
Meaning : जास्त वा अधिक.
Example : भाजीवाल्याने एक किलो भाजी जोखल्यानंतर आणखी थोडी वर टाकली. आतापासून दोन रूपये जादा भाडे द्यावे लागेल.
Synonyms : जादा, जास्त, वर, वाढीव
नियत मात्रा से अधिक या ज्यादा।
Meaning : प्रमाणाने जास्त असलेला.
Example : त्याच्याकडे खूप संपत्ती आहे.
Synonyms : अगाध, अतिशय, अपरिमित, आत्यंतिक, खूप, चिकार, चिक्कार, जास्त, पुष्कळ, प्रचंड, फार, बहुत, भरपूर, भरमसाट, भलता, भारी
Install App