Meaning : आधीच्या अवस्थेपेक्षा वाईट वा खालावलेली स्थिती.
Example :
दुर्गुण हे माणसाच्या अवनतीचे कारण आहे
Synonyms : अधःपात, अधोगती, अपकर्ष, अवनती, अवपतन
Translation in other languages :
उन्नत अवस्था, वैभव, ऊँचे पद, मर्यादा आदि से गिरकर बहुत नीचे स्तर पर आने की क्रिया।
दुर्गुण मनुष्य को पतन की ओर ले जाता है।A condition inferior to an earlier condition. A gradual falling off from a better state.
declination, declineMeaning : अवनतीच्या दिशेने अग्रेसर होण्याची क्रिया.
Example :
त्याच्या अधोगतीचे मुख्य कारण म्हणजे त्याला असलेले दारूचे व्यसन.
Synonyms : अधोगती