Copy page URL Share on Twitter Share on WhatsApp Share on Facebook
Get it on Google Play
Meaning of word अद्ययावत from मराठी dictionary with examples, synonyms and antonyms.

अद्ययावत   विशेषण

1. विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

Meaning : ज्याची घडण होऊन वा जो अस्तित्वात वा सामोर येऊन फार काळ लोटलेला नाही असा.

Example : वैज्ञानिकांनी हे नवीन तंत्रज्ञान विकसित केले आहे.
नव्याने विकसित केलेल्या मतदान यंत्रात अनेक अद्ययावत सुविधांची सोय आहे.

Synonyms : अभिनव, नव, नवा, नवीन, नूतन


Translation in other languages :

जिसे बने, निकले या प्रस्तुत हुए थोड़े ही दिन हुए हों।

वैज्ञानिक क्षेत्र में रोबोट का निर्माण नया है।
अभिनव, अयातयाम, अव्याहत, आधुनिक, नया, नया नवेला, नया-नवेला, नव, नवीन, नूतन, न्यू, शारद, हाल का

Original and of a kind not seen before.

The computer produced a completely novel proof of a well-known theorem.
fresh, new, novel

अद्ययावत   क्रियाविशेषण

1. क्रियाविशेषण / काळदर्शक

Meaning : ह्या काळापर्यंत.

Example : आम्ही दोन महिन्यांपूर्वी भेटलो होतो तेव्हापासून आजवर भेटलो नाही

Synonyms : अजून, अद्याप, अद्यापपर्यंत, अद्यापवर, अद्यापि, आजपर्यंत, आजपावेतो, आजवर, आतापर्यंत, आतापावेतो

मुहावरे भाषा को सजीव एवम् रोचक बनाते हैं। हिन्दी भाषा के मुहावरे यहाँ पर उपलब्ध हैं।